tribal caste validity -logoआदि प्रमाण प्रणाली 
eTribe Validity

आदिवसी विकास विभाग महाराष्ट्र शासन

Schedule Tribe Caste Verification System – अनुसूचित जमाती जात पडताळणी

अनुसूचित जमाती करिता जात पडताळणीचे वेबपोर्टल बदलण्यात आले आहे . पूर्वी TRTI Caste Validity च्या अधिकृत संकेत स्थळावरून अनुसूचित जमाती करिता जातपडताळणी अर्ज भरण्यात आले होते. तरी 01 मे 2016 पासून नवीन संकेत स्थळाचा वापर करून अनुसूचित जमाती करिता जात पडताळणी अर्ज सादर करण्यात यावा.

Tribal Research & Training Institute, Tribal Development

Department Government of Maharashtra

जुने संकेत स्थळ : http://trti.maharashtra.gov.in/frm_HomePage.php


आदि ‘प्रमाण’ प्रणाली
eTribe Validity

आदिवसी विकास विभाग महाराष्ट्र शासन

नवीन संकेत स्थळ : https://etribevalidity.mahaonline.gov.in/Login/Login