maharashtra-ssc-hsc-result-2016-2

SSC Result 2016

Contents

MBSHSE SSC Result 2016

Maharashtra Examination Results 2016

SSC Result Latest Announcement

SSC Examination Result March 2016

SSC Result exact date will be announced on maharashtra board official website. Please see website for latest updates and ssc result notification.

To be announced on http://mahresult.nic.in/

SSC result

To See result candidates can use below links :-

http://mahresult.nic.in/

http://result.mkcl.org/

http://results.maharashtraeducation.net/SSC.htm

http://m.rediff.com/exam_results

http://www.jagranjosh.com/results/maharashtra-board-ssc-result-2016-10th

निकाल कसा बघाल :-

  1. वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा

  2. आता 10 वी मार्च 2016 निकाल वर क्लिक करा .

  3. आपला परीक्षा नंबर व आईचे नाव योग्य टाका.

  4. OK बटनावर क्लिक करा.

  5. आपला निकाल संगणकावर प्रदर्शित होईल

  6. प्रिंट साठी Print बटनावर क्लिक करा .

Please SSC Board letter regards to above websites Click Here

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MBSHSE) दहावी,बारावी निकाल २०१६

एस.एस.सी व एच.एस.सी. निकाल २०१६

महराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत फेब्रुवारी २०१६ मध्ये झालेल्या १२ वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकालासंबंधी माहिती साठी व १० वी आणि १२ वी निकाल सबंधी शिक्षण मंडळाने घेतलेले निर्णय ,घोषित केलेल्या तारखा व प्रसिद्धी पत्र लवकरात लवकर आम्ही आपल्या पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू. त्या साठी वेळोवेळी संकेतस्थळ (www.mazarojgar.com) भेट द्या.

महाराष्ट्रा बरोबरच इतर राज्यातही या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. विद्यार्थी आपल्या मेहनतीने व अथांग परिश्रमाने मार्च व फेब्रुवारी  महिन्यामध्ये १० वी वर १२ वी च्या  परीक्षा देतात व नंतर लक्ष लागते ते निकाला कडे , विद्यार्थ्याबरोबरच पालक वर्ग ही आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी या दिवशाची मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात.

Maharashtra SSC HSC Result 2016
Maharashtra 10th and 12th result 2016

आपल्या मुलाला चांगले गुण मिळावे, त्या साठी खूप मेहनत घेणारे पालक ही याची वाट बघतात, विध्यार्थ्याना चांगले मार्क्स मिळावे म्हणून महाराष्ट्र शिक्षण मंडळ (MBSHSE) ही  नवनवीन व उत्तम दर्जाच्या शिक्षण प्रणाली वापरून शिक्षणाचा दर्जा सुधारत आहे.

maharashtra-ssc-hsc-result-2016-3

महाराष्ट्र शिक्षण मंडळ (MBSHSE)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिनियम 1965 च्या स्वरुपात जानेवारी 1966 मध्ये स्थापना करण्यात आली. 1976 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या नावाने सुरुवात झाली. मंडळ राज्य सरकारच्या अंतर्गत काम करते ,शिक्षण प्रणाली सोबतच राज्यातील प्रत्येक विध्यार्थ्याला शिक्षण मिळावे यासाठी MBSHSE मंडळ सदैव प्रयत्नशील आहे.

2001 ते 2015 पर्यंत लागलेल्या १० वी (एस.एस.सी.) आणि १२ (एच.एस.सी) निकालाच्या दिनांक :-
SSC and HSC Passing Date From 2001 to 2016 :-

अनु क्रमांक

वर्ष १० वी (SSC)

March

१२ वी (HSC)

Feb

1 2001
2 2002 10 June 2002
3 2003 23 June 2003
4 2004
5 2005 24 June 2005 07 June 2005
6 2006
7 2007 26 June 2007
8 2008 26 June 2008
9 2009 25 June 2009 04 June 2009
10 2010 17 June 2010 25 May 2010
11 2011 17 June 2011 29 may 2011
12 2012 13 June 2012 25 may 2012
13 2013 07 June 2013 30 may 2013
14 2014 02 June 2014
15 2015 27 may 2015
16 2016 06 June 2016 25 May 2016

वरील तक्ता विचारात घेतला असता आपल्या लक्षात येईल कि १२ वी निकाल हा मे च्या शेवटच्या आठवड्यात लागत आलेला आहे व १० वी निकाल हा साधारणता जून च्या पहिल्या आठवड्यात मध्ये लागतो. आता जास्त दिवस वाट पहावी लागणार नाही, २०१६ सबंधित निकालाच्या तारीख , सूचना, शिक्षण मंडळाचे निर्णय आपल्या पर्यंत लवकरात लवकर पोचतील, याचा आम्ही प्रयत्न करू.

10 वी निकाल :-

मार्च – 2016 मधील 10 वी निकाल साधारणत: जून  च्या पहिल्या आठवड्यात होईल ,हा निकाल बघण्यासाठी अधिकृत वेब साईट www.mahresult.nic.in ही आहे

12 वी निकाल :-

फेब्रुवारी- 2016 मधील 12 वी निकाल साधारणत: मे च्या शेवटच्या आठवड्यात होईल ,हा निकाल बघण्यासाठी अधिकृत वेब साईट www.mahresult.nic.in ही आहे.

www.mazarojgar.com या संकेत स्थळावर अत्यंत सोप्या पद्धतीत लवकरात लवकर निकाल पाहता येईल.

१० वी निकाल पहा / एस एस सी २०१६ निकाल 
१२ वी निकाल पहा / एच एस सी २०१६ निकाल 

शासन अधिकृत वेबसाईट : http://results.nic.in

Maharashtra SSC HSC Result 2016
Maharashtra 10th and 12th result 2016

१० वी व १२ वी निकाल पाहण्यास महाराष्ट्र शासन अधिकृत वेबसाईट : http://mahresult.nic.in/

१० वी व १२ वी निकाल  पाहण्यासाठी इतर वेबसाईट

http://m.rediff.com/exam_results

सर्व १० वी व १२ वी  च्या विद्यार्थ्यांना निकालाच्या हार्दिक शुभेच्या ..!

 

 

https://i2.wp.com/mazarojgar.com/wp/wp-content/uploads/2016/05/maharashtra-ssc-hsc-result-2016-1.jpg?fit=200%2C154https://i2.wp.com/mazarojgar.com/wp/wp-content/uploads/2016/05/maharashtra-ssc-hsc-result-2016-1.jpg?resize=150%2C150Maheshनिकाल10 वी निकाल,१० वी निकाल तारीख,१० वी रिझल्ट,12 वी निकाल,Maharashtra SSC HSC Result 2016 Maharashtra 10th and 12th result 2016,mahresult.nic,result.mkcl,SSC and HSC Passing Date,ssc result 2016,ssc निकाल,एस एस सी निकाल २०१६,दहावी निकाल २०१६,महाराष्ट्र,महाराष्ट्र दहावी बारावी निकाल २०१६,माझा रिझल्टSSC Result 2016 MBSHSE SSC Result 2016 Maharashtra Examination Results 2016 SSC Result Latest Announcement SSC Examination Result March 2016 SSC Result exact date will be announced on maharashtra board official website. Please see website for latest updates and ssc result notification. To be announced on http://mahresult.nic.in/ SSC result To See result candidates can use below links :- http://mahresult.nic.in/ http://result.mkcl.org/ http://results.maharashtraeducation.net/SSC.htm http://m.rediff.com/exam_results http://www.jagranjosh.com/results/maharashtra-board-ssc-result-2016-10th निकाल कसा बघाल...Maharashtra Government Job Alerts